सक्षम डिजिटल युवा फाउंडेशन

नोंदणी क्र.: महा./१४२६/२०२५, पुणे
संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत

शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास करणे.

0
लाभार्थी
0
आरोग्य शिबिरे
0
CSC केंद्रे
0
रोजगार मार्गदर्शन

आमच्याबद्दल

'सक्षम डिजिटल युवा फाउंडेशन' ही संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे
(नोंदणी क्र. महा./१४२६/२०२५ पुणे, दिनांक १२/०९/२०२५).

वैद्यकीय व आरोग्य सुविधा

वैद्यकीय तपासणी शिबिरे, रक्तदान व नेत्रदान शिबिरे, औषधोपचार सहाय्य, रुग्णवाहिका सेवा, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम राबवणे.

संशोधन व प्रशिक्षण केंद्र

विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक संशोधनाला प्रोत्साहन देणे. प्रशिक्षण केंद्र, परीक्षा, प्रमाणपत्र, मूल्यमापन व कौशल्य तपासणी कार्यक्रम राबवणे.

संस्थेचे उद्देश व कार्यक्रम

डिजिटल साक्षरता व CSC

'मी CSC' व 'आपले सरकार सेवा केंद्र' योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात शासकीय योजना, ऑनलाइन अर्ज, प्रमाणपत्रे व नागरिक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे.

शिक्षण व कौशल्य विकास

प्राथमिक ते उच्च शिक्षण, तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे. संगणक, विज्ञान आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे.

रोजगार व उद्योजकता

बेरोजगार युवक-युवतींसाठी 'रोजगार मेळावे' आयोजित करणे आणि उद्योगांसाठी मार्गदर्शन करणे.

आरोग्य सेवा

मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान, नेत्रदान शिबिरे आयोजित करणे. रुग्णवाहिका आणि औषधोपचारांची सोय करणे.

महिला व बालकल्याण

महिला सक्षमीकरण, अनाथ व निराधार महिला/मुलांसाठी आश्रम आणि वसतिगृहे चालवणे.

कृषी व पर्यावरण

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम राबवणे.

कार्यकारी मंडळ

संस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी कार्यरत असलेले आमचे नेतृत्व.

सुशील शंकर कदम

अध्यक्ष

समीक्षा सुशील कदम

उपाध्यक्ष

प्रशांत शेटायाप्पा देसाई

सचिव

सीमा सिद्धार्थ जाधव

खजिनदार

हबीब मेहबूब शेख

सदस्य

सौरभ सिद्धार्थ जाधव

सदस्य

पूजा उमेश जगताप

सदस्य (अर्जदार)

सामाजिक बांधिलकी

"ग्रामीण भागातील जनतेला डिजिटल युगाशी जोडणे आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे."

संस्थापक संदेश

सतत विचारले जाणारे प्रश्न

आम्ही शिक्षण, आरोग्य शिबिरे, डिजिटल सेवा केंद्र (CSC) मार्गदर्शन आणि रोजगार निर्मितीसाठी मदत करतो.

तुम्ही स्वयंसेवक म्हणून किंवा देणगीदार म्हणून आमच्या कार्याशी जोडले जाऊ शकता. तसेच वार्षिक सभासद होण्याची सोय आहे.

होय, 'मी CSC' योजनेअंतर्गत ज्या गावात सेंटर नाही तिथे नवीन सेंटर सुरु करण्यासाठी आम्ही तरुणांना मार्गदर्शन करतो.

संपर्क साधा

कार्यालयाचा पत्ता

  • सर्वे नं. ६७, हाऊस नं. १९७/२,
    संतोष नगर, कात्रज,
    पुणे - ४११०४६, महाराष्ट्र.
  • sakshamdigitalyuva@gmail.com
  • +९१ ७०३८१ २०९२५